Maharashtra ZP (Zilla Parishad) Bharti Syllabus PDF: The Rural Development & Panchayat Raj Department will conduct the Maharashtra ZP (Zilla Parishad) Bharti. Candidates who are going to appear for this examination should know the ZP Bharti Syllabus 2025. Candidates can check the Maharashtra ZP Bharti and Exam Pattern 2025 in the article below.
Table of Contents
Maharashtra ZP Bharti 2025: Exam Overview
Name of Organization | Rural Development & Panchayat Raj Department |
Exam Name | Maharashtra Zilla Parishad (ZP) Bharti 2025 |
Post Name | Arogya Sevak, Arogya Supervisor, Gram Sevak, Junior Engineer, Clerk, Supervisor, Pharmacist, Mechanic, and more |
Total Vacancy | To be announced |
Exam Date | To be announced |
Results Date | To be announced |
Mode of Exam | Online/Offline (as per notification) |
Job Location | Maharashtra |
Official Website | rdd.maharashtra.gov.in |
Maharashtra ZP (Zilla Parishad) Bharti Syllabus & Exam Pattern
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद भरती 2025 लवकरच जाहीर होणार असून, सर्व पदांसाठी जिल्हा परिषद अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. या भरतीतून राज्यातील हजारो उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे या परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक आहे.
आजच्या या लेखात आपण जिल्हा परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप तसेच तयारीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत.
» Check: Maharashtra ZP Recruitment 2025 Notification |
» Download: Maharashtra ZP Bharti Syllabus |
» Zilla Parishad Bharti Exam Demo Link |
Maharashtra ZP Exam Pattern 2025
The ZP recruitment exam is conducted to fill various Group C and Group D posts under the Maharashtra Rural Development Department. Below you will find the ZP Exam Pattern for Non-Technical and Technical Posts as per the expected structure for Zilla Parishad Bharti 2025. This pattern is applicable across all districts in Maharashtra.
ZP Bharti Exam Pattern 2025 – Technical Posts
ZP भरती तांत्रिक पदांसाठी परीक्षा एकूण 5 विभागांमध्ये विभागली आहे.
- मराठी – 15 प्रश्न (30 गुण)
- इंग्रजी – 15 प्रश्न (30 गुण)
- सामान्य ज्ञान आणि तर्कशक्ती – 15 प्रश्न (30 गुण)
- गणिती अभियोग्यता (Quantitative Aptitude) – 15 प्रश्न (30 गुण)
- तांत्रिक विभाग – 40 प्रश्न (80 गुण)
ZP भरती परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतील आणि परीक्षा एकूण 200 गुणांची असेल. परीक्षेचा दर्जा सर्वसाधारण पदांसाठी 10वी आणि पदवी स्तरावरील असेल, तर आरोग्य पर्यवेक्षक आणि कनिष्ठ लेखा अधिकारी पदांसाठी 12वी स्तराचा असेल.
अ.क्र. | विषय | काठिण्य पातळी | प्रश्न संख्या | गुण | माध्यम | वेळ |
---|---|---|---|---|---|---|
1 | मराठी भाषा | 10 वी | 15 | 30 | मराठी | 120 मिनिटे |
2 | इंग्रजी भाषा | 10 वी | 15 | 30 | इंग्रजी | |
3 | सामान्य ज्ञान | 10 वी | 15 | 30 | मराठी आणि इंग्रजी | |
4 | तर्कशक्ती आणि गणितीय क्षमता | 10 वी | 15 | 30 | ||
5 | तांत्रिक ज्ञानाची चाचणी | पदवी स्तरावरील प्रश्न | 40 | 80 | ||
एकूण | 100 | 200 | 120 मिनिटे |
ZP Bharti Exam Pattern 2025 – Non-Technical Posts
ZP भरती अतांत्रिक पदांसाठी परीक्षा एकूण 5 विभागांमध्ये विभागली आहे.
- मराठी – 25 प्रश्न (50 गुण)
- इंग्रजी – 25 प्रश्न (50 गुण)
- सामान्य ज्ञान – 25 प्रश्न (50 गुण)
- तर्कशक्ती आणि गणितीय क्षमता – 25 प्रश्न (50 गुण)
ZP अतांत्रिक भरती परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतील, आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. त्यामुळे परीक्षेचे एकूण गुण 200 असतील. ही परीक्षा दहावी (Class 10) आणि पदवी स्तराच्या स्वरूपाची असेल. परीक्षेचा कालावधी 2 तास (120 मिनिटे) असून, ती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये घेतली जाईल.
अ.क्र. | विषय | काठिण्य पातळी | प्रश्न संख्या | गुण | माध्यम | वेळ |
---|---|---|---|---|---|---|
1 | मराठी भाषा | 12 वी | 25 | 50 | मराठी | 120 मिनिटे |
2 | इंग्रजी भाषा | 12 वी | 25 | 50 | इंग्रजी | |
3 | सामान्य ज्ञान | पदवी स्तरावरील प्रश्न | 25 | 50 | मराठी आणि इंग्रजी | |
4 | तर्कशक्ती आणि गणितीय क्षमता | पदवी स्तरावरील प्रश्न | 25 | 50 | ||
एकूण | 100 | 200 | 120 मिनिटे |
ZP Exam Pattern, and Selection Process – परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडीची कार्यपद्धती
- सर्व पदांसाठीचे परीक्षेचे स्वरूप व दर्जा परिशिष्ट 2 मध्ये दर्शविण्यात आलेले आहे.
- सर्व पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
- ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या त्या पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही.
- ज्या पदांकरिता पदवी ही कमीतकमी अर्हता आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहिल. परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी ) दर्जाच्या समान राहिल.
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या तांत्रिक संवर्गातील पदांच्या तांत्रिक भागाचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून राहतील.
- इतर सर्व संवर्गासाठीचे तांत्रिक व इतर प्रश्न हे मराठी व इंग्रजी माध्यमातून राहतील.
- ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रश्नास एकूण 2 गुण याप्रमाणे 100 प्रश्नांसाठी 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. त्याकरीता 120 मिनीटे इतका कालावधी देण्यात येईल.
- गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहिल.
- ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणेत येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही.
ZP Bharti 2025 – तांत्रिक (Technical) आणि अ-तांत्रिक (Non-Technical) पदांची यादी | |
तांत्रिक (Technical) पदे | अ-तांत्रिक (Non-Technical) पदे |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / यांत्रिकी) (Junior Engineer – Civil/Mechanical) | आरोग्य सेवक (Arogya Sevak) |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) (Junior Engineer – Electrical) | आरोग्य सेविका (Arogya Sevika) |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) | आरोग्य पर्यवेक्षक (Arogya Paryavekshak) |
नागरी जलपुरवठा अभियंता (Civil Engineering Assistant – Construction/Minor Irrigation) | कंत्राटी ग्रामसेवक (Contract Gram Sevak) |
यांत्रिक (Mechanic) | कनिष्ठ लेखा अधिकारी (Junior Accounts Officer) |
नळपट्टीकार (Rigman/Ropeman) | कनिष्ठ सहाय्यक (लेखा / लिपिक) (Junior Assistant – Clerk/Accounts) |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Construction Engineering Assistant) | कनिष्ठ यांत्रिक (Junior Mechanic) |
फार्मासिस्ट – (Pharmacist) | कनिष्ठ लघुलेखक (Junior Stenographer) |
वरिष्ठ सहाय्यक (लेखा / लिपिक) (Senior Assistant – Clerk/Accounts) | |
विस्तार अधिकारी (कृषी, शिक्षण, सामान्य) (Extension Officer – Agriculture, Education, General) | |
संगणक चालक (Computer Operator) | |
पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor) | |
मार्गदर्शक (Supervisor) | |
लिपिक टंकलेखक (Clerk-Typist) | |
संविदा शिपाई (Contract Peon) | |
शिपाई (Peon) |
ZP Bharti 2025 ही परीक्षा Computer Based Test पद्धतीने घेतल्या जाणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच एकाचवेळी जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची कठीणता तपासण्यात येऊन त्याचे समानिकीकरण (Normalization) पद्धतीने गुणांकन निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. सदर (Normalization) सर्व परीक्षार्थींसाठी बंधनकारक राहील, याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.
Maharashtra ZP Bharti Syllabus 2025
The Maharashtra ZP (Zilla Parishad) Bharti Syllabus 2025 is provided in the table below. Candidates preparing for the ZP Exam 2025 can refer to this syllabus to understand the exam pattern and structure. This official syllabus has been released by the Rural Development & Panchayat Raj Department, Maharashtra. Candidates can check the details below and plan their preparation accordingly.
Candidates appearing for the ZP Bharti 2025 exam can download the subject-wise syllabus PDFs from the section below. The syllabus includes important topics, subtopics, weightage, maximum marks, and negative marking details. Understanding the Zilla Parishad Bharti syllabus in Marathi is crucial for effective preparation. It helps aspirants focus on key areas, manage their study time, and increase their chances of success in the ZP exam.
अ.क्र. | विषय | अभ्यासक्रम/घटक |
---|---|---|
1 | मराठी (बारावी) | ▪ सर्वसाधारण शब्दसंग्रह ▪ वाक्यरचना ▪ व्याकरण ▪ म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग ▪ उताऱ्यावरिल प्रश्न |
2 | इंग्रजी (बारावी) | ▪ General Vocabulary ▪ Sentence Structure ▪ Grammar ▪ Idioms & Phrases – their meaning and use ▪ Comprehension |
3 | बौद्धिक चाचणी (पदवी) | ▪ सामान्य बुद्धीमापन व आकलन ▪ तर्क आधारित प्रश्न ▪ गणित आधारित प्रश्न |
4 | सामान्य ज्ञान (पदवी) | ▪ भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्वाच्या घटना ▪ महाराष्ट्र भारत जागतिक भूगोल – भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल ▪ भारत आणि महाराष्ट्र – राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्कांचे मुद्दे ▪ आर्थिक आणि सामाजिक विकास – शाश्वत विकास ध्येय, गरिबी समाकलन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम ▪ सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान ▪ पर्यावरणीय परिस्थितीतील जैवविविधता हवामान बदल ▪ सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण ▪ भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास ▪ चालू घडामोडी – आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह ▪ कृषि आणि ग्रामीण विकास ▪ संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये |
Maharashtra ZP Bharti Syllabus 2025 PDF Link
Candidates can download the ZP Bharti 2025 syllabus for all posts in Marathi from the link below.
Download: Maharashtra ZP Bharti Syllabus [PDF] |
इतर अभ्यासक्रम