[Top 200+] Marathi Current Affairs January 2025 | चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे (जानेवारी 2025)

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी जानेवारी 2025 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | January 2025

Marathi Current Affairs Questions and Answers for January 2025 are helpful for competitive exams. Improving your Marathi General Knowledge of Current Affairs (Chalu Ghadamodi) can help you perform better in various exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and other government exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवर तुमचं हार्दिक स्वागत आहे! स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने ‘चालू घडामोडी’ हा विषय खूप महत्त्वाचा असून, दिवसेंदिवस प्रश्नपत्रिकांमध्ये यावर जास्त भर दिला जात आहे. त्यामुळेच, आम्ही spardhapariksha.com वर चालू घडामोडींवर आधारित जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवरील चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे (Marathi Current Affairs Questions) विश्वासार्ह बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यामुळे एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी, आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये सहज लक्षात ठेवता येतील.

Marathi Current Affairs PDF Download – January 2025

मित्रांनो, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जानेवारी 2025 महिन्यातील चालू घडमोडी PDF सहजपणे डाउनलोड करू शकता.

Marathi Current Affairs – January 2025 (PDF Available Soon)

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | जानेवारी 2025

या पेजवर खाली जानेवारी 2025 मधील सराव मराठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान प्रश्न-उत्तरे दिले आहेत. जानेवारी 2025 महिन्यातील सर्व चालू घडामोडी प्रश्न उत्तरे विविध विश्वसनीय स्त्रोतांचा वापर तयार केले गेले आहेत. यात महाराष्ट्र, भारत, जग तसेच, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील महत्वाच्या घटना समाविष्ट आहेत. खालील सामान्य ज्ञानाच्या माहितीचा अभ्यास स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरेल.

1) नुकताच, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे?

उत्तर : रश्मी शुक्ला

2) महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर : राहुल नार्वेकर (दुसऱ्यांदा)

3) कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम (1 ते 15 जानेवारी 2025) राबवत आहे?

उत्तर : महाराष्ट्र

4) महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या सभापती पदी कोणाची निवड झाली आहे?

उत्तर : राम शिंदे

5) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली

उत्तर : अश्विनी भिडे

5) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

उत्तर : रतन टाटा

6) देश-विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे?

उत्तर : महाराष्ट्र

7) कोणत्या जिल्ह्यातील मन्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?

उत्तर : सातारा

8) देशातील पहिला डिजिटल म्युझियम ‘अभय प्रभावना’ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे?

उत्तर : महाराष्ट्र

9) महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या कोठे पार पडली?

उत्तर : अहिल्यानगर

10) कॅगच्या माहितीनुसार महाराष्ट्राची राजकोषीय तूट किती आहे ?

उत्तर : दोन लाख कोटी

11) शक्तिपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील किती देवस्थानांना जोडणार आहे?

उत्तर : 19

12) यंदाचे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगरमधील कोणत्या मैदानावर होणार आहे?

उत्तर : वाडिया पार्क मैदान

13) महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : दिनेश वाघमारे

14) देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?

उत्तर : महाराष्ट्र

15) नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आले आहे?

उत्तर : चंद्रशेखर बावनकुळे

16) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा पार पडली?

उत्तर : कोल्हापूर

14) कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे?

उत्तर : महाराष्ट्र

15) महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे?

उत्तर : 1 ते 15 जानेवारी

16) महाराष्ट्र राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली?

उत्तर : मिलिंद म्हैसकर

17) 37 व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने कोणते पदक पटकावले आहे?

उत्तर : कास्य

18) राज्याचे सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली?

उत्तर : डॉ. हर्षदीप कांबळे

19) कोणाची राज्याचे आरोग्य विभागाचे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : डॉ. निपुण विनायक

20) राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर राहिले आहे?

उत्तर : 2

21) महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या सभापती पदी कोणाची निवड झाली आह?

उत्तर : राम शिंदे

22) देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे?

उत्तर : महाराष्ट्र

23) केरळ मध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत उपविजेते पद पटकावणारे राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

24) कोणत्या अभिनेत्याला कला क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : अशोक सराफ

25) ‘राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत’ देशभरात ‘आयुष जिल्हा रुग्णालय’ उघडण्यात येणार आहेत, त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत?

उत्तर : 14

26) महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिव पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

उत्तर : अतुल पाटणे

27) 2022 वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर : अमिताभ गुप्ता

28) 2023 या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर : नीलीम कुमार

29) महाराष्ट्रात किती ठिकाणी ऍग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहेत?

उत्तर : 4

30) विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे हे कितवे विश्व मराठी संमेलन आहे?

उत्तर : तिसरे

31) विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे?

उत्तर : मराठी भाषा विभाग

32) मराठी भाषा विभागाच्या सचिव पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?

उत्तर : किरण कुलकर्णी

33) कोणत्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तर : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

34) कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ऍग्री स्टार्टअप फंड सुरू केला आहे?

उत्तर : महाराष्ट्र

1) वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

उत्तर : मुंबई

2) कोणत्या देशाने कच्चे तेल, पेट्रोलवरील विंडफॉल कर रद्द केला आहे?

उत्तर : भारत

3) जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे?

उत्तर : 3

4) कोणत्या राज्यातील अभय सहायेश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : तामिळनाडू

5) 34 व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : सूर्यबाला

6) कोणाला चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : माधव गाडगीळ

7) कोणत्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे?

उत्तर : भारत

8) कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली?

उत्तर : नवी दिल्ली

9) भारत देश कोणत्या वर्षापर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार आहे?

उत्तर : 2035

10) देशातील पहिली मधुमेह बायोबँक कोठे स्थापन करण्यात आली आहे?

उत्तर : चेन्नई

11) भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यात किती टक्क्यांनी वाढली आहे?

उत्तर : 4.2 टक्के

12) सुखोई लढाऊ विमानासाठी भारत सरकारने HAL सोबत किती कोटी रुपयांचा करार केला आहे?

उत्तर : 13500 कोटी रुपयांचा

13) केंद्र सरकारने महसूल सचिवपदी कोणाची नियुक्ती केली?

उत्तर : अजय सेठ

14) जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन कितव्या स्थानावर आहेत?

उत्तर : 28

15) 129 वे घटना घटनादुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले आहे?

उत्तर : अर्जुन मेघवाल

16) कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी 129 वे घटना घटनादुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत सादर केले असुन त्याचे बाजूने किती मते पडली?

उत्तर : 269 मते (विरोधात 198 मतदान)

17) अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत सादर केलेले 129 वे घटना दुरुस्ती विधेयक कशासंबंधी आहे?

उत्तर : एक देश एक निवडणूक

18) भारतीय हवाई दलाच्या पश्चम हवाई मुख्यालयाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली?

उत्तर : एअर मार्शल जितेंद्र मिश्रा

19) 2025 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत?

उत्तर : प्रबोवो सुबियांतो (इंडोनेशियाचे राष्ट्रपती)

20) Unique Identification Authority of India (UIDAI) नवनियुक्त CEO म्हणून कार्यभार कोणी स्वीकारला?

उत्तर : भुवनेश कुमार

21) CRPF च्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली?

उत्तर : वितुल कुमार

22) देशातील पहिल्या ग्लास ब्रीजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

उत्तर : तामिळनाडू (कन्याकुमारी)

23) राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आली?

उत्तर : 17

24) सर्वाधिक सोन्याचा साठा असणाऱ्या पहिल्या किती देशात भारताचा सामावेश झाला आहे?

उत्तर : 10(854 टन)

25) छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024 पुरस्कार जाहीर झाला आहे?

उत्तर : इंडोनेशिया

26) कोणत्या केंद्रीय मंत्र्याला SIES द्वारा Sri Chandrasekarendra Saraswathi National Eminence Award 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : एस. जयशंकर

27) प्रजासत्ताक दिन 2025 पथसंचलनात किती राज्यांचा सहभाग होता?

उत्तर : 11

28) भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : डॉ. व्ही. नारायणन (11 वे)

29) 18 वी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोठे संपन्न झाली?

उत्तर : भुवनेश्वर, ओडिशा

30) कोणत्या राज्याच्या सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ केला?

उत्तर : नवी दिल्ली

31) जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणारा देश कोणता?

उत्तर : भारत

32) भारतातील मेट्रो रेल्वेचे नेटवर्क किती किलोमीटर आहे?

उत्तर : 1000 किमी

33) मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे?

उत्तर : तिसऱ्या

34) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर : न्यायमूर्ती अलोक आराधे

35) दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय

36) सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला?

उत्तर : अपर्णा सेन

37) भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो?

उत्तर : 15 जानेवारी

38) जगात हळद उत्पादन, वापर व निर्यातमध्ये अव्वलस्थानी कोणता देश आहे?

उत्तर : भारत

39) मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या युद्ध नौका व पाणबुडींचे राष्ट्रार्पण करण्यात आले?

उत्तर : INS सुरत, INS निलगिरी, INS वाघशिर

40) यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर : प्रबोवो सुबियांतो

41) राज्यातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?

उत्तर : उमाकांत दांगट

42) इस्रोने कोणत्या अवकाश संशोधन केंद्रावरून अंतराळ डॉकिंग प्रयोगास सुरुवात केली?

उत्तर : श्रीहरीकोटा

43) भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाली असून स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरला?

उत्तर : चौथा

44) जम्मू-काश्मीर मधील सोनबर्गमध्ये कोणत्या बोगद्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली?

उत्तर : झेड-मोढ बोगदा

45) जम्मू आणि काश्मीरमधील झेड-मोढ बोगद्याची एकूण लांबी किती किमी आहे?

उत्तर : 6.5 किमी

46) 18 वा भारतीय प्रवासी दिवस 2025 कोठे संपन्न झाला?

उत्तर : भुवनेश्वर (ओडिशा

47) सध्या तांदूळ उत्पादनात भारत जगात कितव्या स्थानी आहे?

उत्तर : दुसरा (चीन – प्रथम)

48) वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे?

उत्तर : मुंबई (पुणे-चौथा)

49) राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो?

उत्तर : 14 जानेवारी

50) 2024 च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते?

उत्तर : कोलकाता

51) राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?

उत्तर : 12 जानेवारी

52) मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून अलोक आराधे यांनी शपथ घेतली?

उत्तर : 48वे

53) भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI) अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : तुहिन कांता पांडे

54) सीआरपीएफ महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : ज्ञानेंद्र प्रताप सिंह

55) प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते कोणत्या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले?

उत्तर : स्वामीत्व योजना

56) ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते अॅप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे?

उत्तर : संचार साथी

57) कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे?

उत्तर : 2026

58) दर किती वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते?

उत्तर : 10 वर्षांनी

59) येत्या दोन वर्षात भारताचा वृद्धीदर किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे?

उत्तर : 6.7 टक्के

60) ‘इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या’ अहवालानुसार कोणत्या भागात इंटरनेट युजर्सचे प्रमाण अधिक आहे?

उत्तर : ग्रामीण(Rural India)

61) सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता?

उत्तर : फेब्रुवारी 2014

62) देशातील पहिल्या ग्लास ब्रीज चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

उत्तर : तामिळनाडू

63) वितूल कुमार यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : CRPF

64) कोणत्या केंद्रिय मंत्रालयाने 2025 हे सुधारणावादी वर्षे म्हणून घोषित केले आहे?

उत्तर : संरक्षण मंत्रालय

65) कोणती ‘पाणबुडी’ भारतीय नौदलात 15 जानेवारीला दाखल होणार आहे?

उत्तर : वागशीर

66) भारत आणि नेपाळ यांच्यात कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो?

उत्तर : सूर्य किरण

67) रक्षा मंत्रालयाने सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणते वर्ष ‘सुधारणांचे वर्ष’ (Year of Reforms) म्हणून नामांकित केले आहे?

उत्तर : 2025

68) अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार कोणत्या ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शकाला दिला जाणार आहे?

उत्तर : सई परांजपे (Sai Paranjape)

69) राष्ट्रीय मानवधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : न्या.व्ही.रामसुब्रमण्यम

70) संजय मल्होत्रा हे आरबीआयचे कितवे गव्हर्नर असणार आहेत?

उत्तर : 26 वे

71) 5-9 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारताच्या सर्जनशील पराक्रमाचे प्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या शिखर परिषदेचे नाव काय आहे?

उत्तर : वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट

72) नुकतेच, भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोठे केले?

उत्तर : लडाख

73) 2026 मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तुल कप (Asian Rifle/Pistol Cup 2026) कोणत्या देशात होणार आहे?

उत्तर : भारत

74) भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात आले आहे?

उत्तर : लडाख

75) पृथ्वीच्या कमी कक्षेत (लो-अर्थ ऑर्बिट) दोन अंतराळयानांदरम्यान डॉकींग आणि अनडॉकींग चाचणी घेण्यासाठी इस्रोने प्रक्षेपित केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?

उत्तर : SpaDeX मिशन

76) अग्नी वॉरियर 2024 सैन्य अभ्यास कोण-कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता?

उत्तर : भारत आणि सिंगापूर

77) भारत आणि सिंगापूर यांच्यात अग्नी वॉरियर 2024 सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते?

उत्तर : महाराष्ट्र

78) पशुगणना 2024 नुसार कोणते राज्य दुध उत्पादनात प्रथम स्थानावर आहे?

उत्तर : उत्तरप्रदेश

79) फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले?

उत्तर : दिल्ली

80) भारत देश जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला आहे?

उत्तर : तिसरा

81) निर्वाह निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालय मध्ये कोणती वेतन प्रणाली लागू केली आहे?

उत्तर : केंद्रीकृत निवृत्त वेतन प्रणाली

82) भारतातील गरिबीचा दर सध्या किती टक्केच्या श्रेणीत आहे?

उत्तर : 4 ते 4.5%

83) भारताचे भांडवली मूल्य पाच ट्रिलियन डॉलर पेक्षा अधिक असून भारत हा जगातील कितवा मोठा बाजार असणारा देश ठरला आहे?

उत्तर : चौथा

84) नुकतेच निधन झालेले डॉ. रा. चिदंबरम हे कोण होते?

उत्तर : अणुशास्त्रज्ञ

85) यावर्षी होत असलेला कुंभमेळा उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी होणार आहे?

उत्तर : प्रयागराज

86) भारताचे पोलंड मधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर : जयंत एन खोब्रागडे

87) भारतात सर्व प्रकारच्या शाळांमधील महिला शिक्षकांची संख्या वाढून पुरुषांच्या तुलनेत किती टक्के झाली आहे ?

उत्तर : 53.3

88) सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे?

उत्तर : केरळ

89) दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : डॉ.तारा भवाळकर

90) कोणत्या राज्य सरकारने खाजगी विद्यापीठ विधेयकाच्या मसुद्याला मंजूरी दिली आहे?

उत्तर : केरळ

91) भारत उर्जा सप्ताह 2025 कोठे सुरु झाला आहे?

उत्तर : नवी दिल्ली

92) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विज्ञान-फाई विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते?

उत्तर : पणजी

93) दहाव्या विज्ञान-फाई महोत्सव 2025 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

उत्तर : प्रमोद सावंत

1) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले?

उत्तर : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू

2) किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद्र खेळरत्न पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला?

उत्तर : 4

3) किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला?

उत्तर : 32

4) यावर्षी महिलांचा 19 वर्षाखालील टी-ट्वेंटी वर्ल्डकप चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

उत्तर : मलेशिया

5) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : अरुण मिश्रा

6) पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 चे जगजेतेपद फटकावणारा महिला संघ कोणत्या देशाचा आहे?

उत्तर : भारत

7) पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताने दुहेरी विश्वविजेतेपद (पुरुष आणि महिला संघाने) काबिज करित कोणत्या देशाचा पराभव केला?

उत्तर : नेपाळ

8) कोणता खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे?

उत्तर : नोव्हाक जोकोविच

9) नोव्हाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?

उत्तर : सर्बिया

10) जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

उत्तर :  डी. गुकेश

11) सय्यद मुस्ताक अली टी 20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?

उत्तर : मुंबई

12) जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली आहे?

उत्तर : सिंगापूर

13) सय्यद मुस्ताक अली टी 20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मुंबईने जिंकले असून मुंबई संघाचा कर्णधार कोण होता?

उत्तर : श्रेयस अय्यर

14) आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने (फिफा) ने 2030 सालचा विश्वचषक कोठे होणार असल्याचे जाहीर केले आहे?

उत्तर : सौदी अरेबिया

15) महिला प्रीमिअर लीग WPL 2025 च्या लिलावात कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरली आहे?

उत्तर : सिमरन शेख

16) BCCI च्या कार्यकारी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : देवजित सैकिया

17) खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

उत्तर : लडाख, जम्मू आणि काश्मीर

18) BWF सुपर 100 गुवाहटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

उत्तर : सतीश करुणाकरण

19) FIFA फुटबॉल महिला विश्वचषक 2027 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

उत्तर : ब्राझील

20) ICC चॅम्पियन्स करंडक स्पर्धा 2025 मधील भारतीय क्रिकेट संघाचे सामने कोठे पार पडले?

उत्तर : दुबई (UAE)

21) कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने एका वर्षात सर्वाधिक शतक झळकवण्याचा विक्रम केला आहे?

उत्तर : स्मृती मानधना

22) आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

उत्तर : शम्मी सिल्वा

23) ICC 19 वर्षाखालील महिला टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 कोणत्या देशात पार पडली?

उत्तर : मलेशिया

34) आयसीसी चॅम्पियन हॉकी 2025 मध्ये किती संघ सहभागी होणार आहेत ?

उत्तर : 8

35) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर : प्रभतेज सिंह

36) जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ट्रक अँड फिल्ड न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राने 2024 वर्षातील जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोणत्या खेळाडूला जाहीर केले आहे?

उत्तर : नीरज चोप्रा

37) पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर : प्रतीक वायकर

38) पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर : प्रियांका इंगळे

39) भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत ?

उत्तर : सुधांशू मित्तल

40) चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे?

उत्तर : पाकिस्तान

41) अंजू बॉबी जॉर्ज या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

उत्तर : लांब उडीपटू

42) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा मोहम्मद नबी हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

उत्तर : अफगाणिस्तान

43) नॅशनल मोटर सायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

उत्तर : हेमंत मुद्दपा

44) किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 मध्ये लक्ष्य सेन ने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर : कांस्य (थायलंड)

45) प्रो कब्बडी लीग चे 11 व्या सिझन चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

उत्तर : हरियाणा स्टीलर्स

46) भारताच्या आर. वैशाली ला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे?

उत्तर : कांस्य (न्युयॉर्क)

47) संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

उत्तर : पश्चिम बंगाल

48) यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले प्रवीणकुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

उत्तर : प्यारा ऍथलेटिक

49) यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले ‘डी गुकेश’ हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

उत्तर : बुद्धिबळ

50) एका ओलंपिक स्पर्धेमध्ये दोन पदके पटकावणारी स्वतंत्र भारतातील मनू भाकर ही कितवी महिला ठरली आहे?

उत्तर : पहिली

51) यंदाच्या मेजर ध्यान चंद्र खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

उत्तर : हॉकी

52) महिला कब्बडी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

उत्तर : भारत (बिहार)

53) वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले?

उत्तर : केरळ

54) 2025 मध्ये किती खेळाडूंना खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?

उत्तर : 4

55) कोणत्या देशाचा फुटबॉल पटू मार्सेलो ने निवृत्ती जाहीर केली आहे?

उत्तर : ब्राझील

56) पॅरा Archery आशिया कप 2025 मध्ये भारताने एकून किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

उत्तर : 6

57) पॅरा Archery आशिया कप 2025 स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या होत्या?

उत्तर : थायलंड

1) लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर : जोसेफ आऊन (Joseph Aoun)

2) अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे?

उत्तर : 47 वे

3) भारत आणि कोणत्या देशाने सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत?

उत्तर : अमेरिका

4) जागतिक बँकेच्या अहवालानुसार वित्त वर्ष 2025-26 मध्ये दक्षिण आशियाचा वृद्धिदर किती टक्के राहील?

उत्तर : 6.2 टक्के

5) ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली, त्यानुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे?

उत्तर : अमेरिका

6) ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे?

उत्तर : चौथ्या

7) ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी कोणता देश आहे?

उत्तर : रशिया

8) ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी कोणता देश आहे?

उत्तर : चीन

9) जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे?

उत्तर : दक्षिण सुदान

10) अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

उत्तर : जे.डी. वॅन्स

11) कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे?

उत्तर : अमेरिका

12) कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन-14 डायमंड बॅटरी विकसित केली आहे?

उत्तर : युनायटेड किंग्डम

13) एकूण संपत्तीचा 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत?

उत्तर : ईलॉन मस्क

14) डोनाल्ड ट्रम्प हे कितव्यांदा ‘टाईम पर्सन ऑफ द इयर ठरले आहेत?

उत्तर : 2

15) टाईम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर’ 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर : डोनाल्ड ट्रम्प

16) जॉन ड्रमानी महामा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत?

उत्तर : घाना

17) ईमैनुएल ओउएड्रागो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?

उत्तर : बुर्किना फासो

18) मोहम्मद अल बसिर यांची कोणत्या देशाच्या कार्यवाहक पंतप्रधानपदी निवड झाली?

उत्तर : सिरिया

19) फ्रांस्वा बायरू यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : फ्रान्स

20) क्यूएस क्रमवारी 2025 कोणते विद्यापीठ जगात प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ ठरले?

उत्तर : टोरंटो

21) जागतिक आणि हक्क दिन 2024 ची थीम काय आहे?

उत्तर : Our rights Our future Right now

22) कोणत्या देशाने भारताचा मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा रद्द केला आहे?

उत्तर : स्विझर्लंड

23) Development Bank of Singapore च्या CEO पदी कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर : रजत वर्मा

24) कोणत्या देशाने ‘बाल्ड ईगल’ ला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे?

उत्तर : अमेरिका

25) इंडोनेशिया BRICS संघटनेचा कितवा पूर्ण सदस्य देश ठरला?

उत्तर : 10वा

26) टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 च्या अहवालानुसार वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात स्लो शहर कोणते आहे?

उत्तर : बारंक्विला (कोलंबिया)

27) सध्या पृथ्वीजवळून जात असलेला अॅस्टरॉइडचे नाव काय आहे?

उत्तर : 887 एलिंडा

28) जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे चर्चेत असलेली लॉस एंजेलीस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे?

उत्तर : कॅलिफोर्निया

29) 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला आहे?

उत्तर : सिंगापूर

30) जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे?

उत्तर : भारत

31) भारताने विकसित केलेले हायड्रोजन ट्रेनचे सर्वाधिक शक्तिशाली इंजिन किती हॉर्सपॉवरचे आहे?

उत्तर : 1200 हॉर्सपॉवर

32) ए.आय.चा वापर जगाच्या 86 टक्केच्या तुलनेत भारतात किती टक्के वाढला आहे?

उत्तर : 88 टक्के

33) 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान पाच स्थानांनी घसरून कितव्या स्थानी पोहोचले आहे?

उत्तर : 85

34) सध्या जगातील किती देशातील तपास यंत्रणा या (आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना) इंटरपोलच्या सदस्य आहेत?

उत्तर : 194

35) 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे?

उत्तर : इंग्रजी भाषा

36) 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये दुसऱ्या स्थानी असलेली मॅडरीन ही कोणत्या देशाची भाषा आहे?

उत्तर : चीन

37) GDP च्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे?

उत्तर : स्वीडन

38) सर्व ७ खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनली आहे?

उत्तर : काम्या कार्तिकेयन

39) संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये सध्या किती देश सदस्य आहेत?

उत्तर : 15

40) उत्तर : जगातील सर्वात वयोवृद्ध (गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार) महिला तोमिको इतूका यांचे निधन झाले त्यांचे वय किती होते?

उत्तर : 116

41) जागतिक आर्थिक परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे?

उत्तर : दावोस

42) कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे?

उत्तर : जॉर्जिया

43) 2025 या वर्षातील जी-20 अध्यक्ष पद खालीलपैकी कोणत्या देशाने स्वीकारले आहे?

उत्तर : ब्राझील


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरांच्या अपडेट्ससाठी Google वर SpardhaPariksha.in किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment