The Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper is provided below. Candidates can use this paper to practice for the upcoming Police Recruitment Examinations.
राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 10,000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी तयारी सुरु केली आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. योग्य तयारीसाठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम जाणून घेणे आणि परीक्षेचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, आम्ही येथे तुम्हाला Police Bharti 2025 Syllabus आणि Police Bharti Mock Test देत आहोत.
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 6 : भूगोल
- विषय : भूगोल
- प्रश्न संख्या : 25
- एकूण गुण : 25
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 6 : भूगोल
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
1. Question
1 pointsजगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
-
2. Question
1 pointsभारताचा कमाल पूर्व-पश्चिम विस्तार किती कि.मी. आहे.
-
3. Question
1 pointsउल्कापातामुळे तयार झालेले ‘लोणार’ हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
-
4. Question
1 points‘उनपदेव-सुनपदेव’ ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
-
5. Question
1 pointsमहाराष्ट्रात सहकार तत्वावर सर्वात पहिला हातमाग …….. येथे सुरु झाला.
-
6. Question
1 pointsबॉक्साईडचा उपयोग मुख्यत्वे ………… मिळवण्यासाठी केला जातो.
-
7. Question
1 pointsमहाराष्ट्रात सहकार तत्वावर सर्वात जास्त साठे …….. येथे आहे.
-
8. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्यांची घनता ……… प्रति चौ.कि.मी. आहे.
-
9. Question
1 pointsनंदुरबार हा जिल्हा ……… प्रशासकीय विभागात येतो.
-
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येतो.
-
11. Question
1 pointsपूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ………. असे करण्यात आले.
-
12. Question
1 pointsमुंबई उपनगर जिल्ह्याचे ठीकाण ………आहे.
-
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे ……. या प्रादेशिक विभागात आहेत.
-
14. Question
1 points1960 साली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग होते.
-
15. Question
1 pointsभारताचे सर्वात दक्षिणेतील टोक कोणते?
-
16. Question
1 pointsभारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते?
-
17. Question
1 pointsआंध्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती?
-
18. Question
1 pointsआंध्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती?
-
19. Question
1 pointsभारताच्या एकूण जंगलाखालील क्षेत्रापैकी ………. % जंगलाचे क्षेत्र हिमालय पर्वतामध्ये आहे.
-
20. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर ……….. जिल्ह्याची सरहद्द आहे.
-
21. Question
1 pointsमहाराष्ट्राचा अक्षांश विस्तार ………. उत्तर अक्षवृत्त ते …….. उत्तर अक्षवृत्त दरम्यान आहे.
-
22. Question
1 pointsमहाराष्ट्राचा रेखांश विस्तार ……….. पूर्व रेखावृत्त ते ……….. पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे.
-
23. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या उत्तरेस ……… आहे.
-
24. Question
1 pointsमहाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……. क्रमांक आहे.
-
25. Question
1 pointsमहाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार ……….. आहे.
Leaderboard: पोलीस भरती सराव प्रश्नसंच 6 : भूगोल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |