The Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper is provided below. Candidates can use this paper to practice for the upcoming Police Recruitment Examinations.
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7 : इतिहास व समाजसुधारक
- विषय : इतिहास
- प्रश्न संख्या : 25
- एकूण गुण : 25
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7 : इतिहास व समाजसुधारक
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
1. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली?
-
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणते 19 व्या शतकातील वृत्तपत्र नव्हते?
-
3. Question
1 points‘भारतातील महान लोकनेता’ असा उल्लेख लेनिन यांनी कोणाचा केला होता?
-
4. Question
1 pointsभारतात प्रथम कागदी चलन केव्हा सुरु झाले?
-
5. Question
1 points‘कॉंग्रेस हा नारदाचा सुभा आहे’ असे कोणी म्हटले होते?
-
6. Question
1 pointsस्वातंत्र्य लढयादरम्यान ‘कुका’ ही क्रांतिकारी चळवळ कोणत्या राज्यात कार्यरत होती?
-
7. Question
1 pointsपानीपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?
-
8. Question
1 pointsभारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली?
-
9. Question
1 points‘दिनमित्र’ हे पत्र कोठून प्रकाशित होत असे.
-
10. Question
1 pointsपुणे करारावर (24 सप्टेंबर 1932) कॉंग्रेसच्या वतीने कोणी सही केली होती?
-
11. Question
1 points………………. यांनी हिंदू महासभेची स्थापना केली.
-
12. Question
1 pointsमुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात?
-
13. Question
1 pointsबहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
-
14. Question
1 pointsमहाराष्ट्रातील 106 हुतात्म्याचे स्मारक कोठे आहे?
-
15. Question
1 pointsजमीनदारी यंत्रणा कोणी सुरु केली?
-
16. Question
1 pointsउमाजी नाईकाने कोणत्या जमातीच्या उठावाचे नेतृत्व केले?
-
17. Question
1 points‘सुधारक’ पत्राचे सहसंपादक म्हणून कोणी काम केले?
-
18. Question
1 pointsजोसेफ बॅप्टिस्टा हे ……….. यांचे सहकारी आणि वकील होते.
-
19. Question
1 points‘संयुक्त महाराष्ट्र सभा’ ची स्थापना कोठे झाली?
-
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संघटनेने राजीव गांधीची हत्या केली?
-
21. Question
1 points………….. ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबधित होती?
-
22. Question
1 pointsकोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले.
-
23. Question
1 pointsअहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी कोणी उपोषण केले?
-
24. Question
1 pointsबंगालमध्ये पहिली ताग गिरणी केव्हा सुरु झाली?
-
25. Question
1 pointsस्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
Leaderboard: पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7 : इतिहास व समाजसुधारक
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |