The Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper is provided below. Candidates can use this paper to practice for the upcoming Police Recruitment Examinations.
राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 10,000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी तयारी सुरु केली आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. योग्य तयारीसाठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम जाणून घेणे आणि परीक्षेचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, आम्ही येथे तुम्हाला Police Bharti 2025 Syllabus आणि Police Bharti Mock Test देत आहोत.
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 4 : इतिहास व समाजसुधारक
- विषय : इतिहास
- प्रश्न संख्या : 25
- एकूण गुण : 25
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 4 : इतिहास व समाजसुधारक
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
1. Question
1 pointsइ.स. 1898 मध्ये बनारस येथे ‘हिंदू विद्यालया’ ची स्थापना कोणी केली?
-
2. Question
1 pointsश्री. गुरुगोविंद सिंघजी यांचा जन्म कोठे झाला?
-
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतातून वेगळा करण्यात आला?
-
4. Question
1 points1906 च्या ……………..अधिवेशनात स्वराज्य हे कॉंग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नौरोजींनी अध्यक्षपदावरून घोषित केले.
-
5. Question
1 pointsभारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता?
-
6. Question
1 pointsलाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती?
-
7. Question
1 points‘वंदेमातरम्’ हे मुखपत्र कोणी सुरु केले?
-
8. Question
1 pointsभारताला स्वत्रांत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोठे होते?
-
9. Question
1 pointsपुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ……………… या वर्षी करण्यात आली.
-
10. Question
1 pointsभारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया ……. यांनी घातला.
-
11. Question
1 pointsगौतमबुद्धांच्या आईचे नाव काय होते?
-
12. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण?
-
13. Question
1 pointsभारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत?
-
14. Question
1 pointsमराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते?
-
15. Question
1 points‘उषा मेहता’ यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले?
-
16. Question
1 pointsछ. शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते. त्यापैकी ………… किल्ले त्यांनी स्वतःहून बांधून घेतले होते.
-
17. Question
1 points‘जालियनवाला बाग’ या गाजलेल्या कवितेचे कवी कोण?
-
18. Question
1 pointsस्वदेशी चळवळ केव्हा सुरु झाली?
-
19. Question
1 pointsकेसरी ह्या वृत्तपत्राचे जनक कोण होते?
-
20. Question
1 points‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक कोणी लिहिले?
-
21. Question
1 pointsसातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र ………हे होते.
-
22. Question
1 points‘समाजस्वास्थ’ नावाचे मासिक कोणी सुरु केले?
-
23. Question
1 pointsइतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली?
-
24. Question
1 pointsजगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली?
-
25. Question
1 pointsपंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते आहेत?
Leaderboard: पोलीस भरती सराव प्रश्नसंच 4 : इतिहास व समाजसुधारक
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |