DMER Bharti 2025: सरकारी नौकरी! वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1107 जागांसाठी भरती

Advertisements

DMER Bharti 2025: The Directorate of Medical Education and Research (DMER), Mumbai has released the latest notification for the recruitment of 1,107 vacancies across various posts, including Librarian, Dietitian, Social Services Superintendent (Medical), Physician, Laboratory Technician, ECG Technician, X-ray Technician, Assistant Librarian, Pharmacist, Dental Technician, Laboratory Assistant, X-ray Assistant, Library Assistant, Accountant/Bibliographer, Documentalist/Cataloger, Vehicle Driver, Higher Grade Stenographer, Lower Grade Stenographer, and other posts.

The official notification is available on the website www.med-edu.in. Eligible and interested candidates can apply online through the official website. The DMER Recruitment 2025 online registration has begun, and the last date to apply is 09 July 2025.

Advertisements

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे! वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी एकूण 1,107 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ग्रंथपाल, आहारतज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी व एक्स-रे तंत्रज्ञ, लघुलेखक, वाहनचालक, सहाय्यक वर्ग इत्यादी पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2025 आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

संस्थेचे नाव: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

जाहिरात क्र.: संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जहिरात/आस्था-४/८५३/२

भरती प्रकार: महाराष्ट्र सरकार पर्मनंट भारती नोकरी

भरती श्रेणी: महाराष्ट्र शासन

पदाचे नाव: विविध

पदांची संख्या: 1107

रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रंथपाल05
2आहारतज्ञ18
3समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)135
4भौतिकोपचार तज्ञ17
5प्रयोगशाळा तंत्रज्ञ181
6ईसीजी तंत्रज्ञ84
7क्ष किरण तंत्रज्ञ94
8सहायक ग्रंथपाल17
9औषधनिर्माता207
10दंत तंत्रज्ञ09
11प्रयोगशाळा सहायक170
12क्ष किरण सहायक35
13ग्रंथालय सहायक13
14प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर36
15वाहन चालक37
16उच्च श्रेणी लघुलेखक12
17निम्न श्रेणी लघुलेखक37
एकूण रिक्त पदांची संख्या1107

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1ग्रंथपालकला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी
2आहारतज्ञBSc (Home Science) किंवा समतुल्य
3समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)MSW
4भौतिकोपचार तज्ञ(i) 12वी उत्तीर्ण   (ii) फिजिओथेरपी पदवी
5प्रयोगशाळा तंत्रज्ञप्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc  किंवा  B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
6ईसीजी तंत्रज्ञB.Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
7क्ष किरण तंत्रज्ञरेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
8सहायक ग्रंथपालकला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी
9औषधनिर्माताD.Pharm
10दंत तंत्रज्ञ(i) 12वी उत्तीर्ण   (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
11प्रयोगशाळा सहायकप्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc  किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
12क्ष किरण सहायकरेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
13ग्रंथालय सहायक(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
14प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर
15वाहन चालक(i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना    (iii) 03 वर्षे अनुभव
16उच्च श्रेणी लघुलेखक(i) 10वी उत्तीर्ण   (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
17निम्न श्रेणी लघुलेखक

वयोमर्यादा:

  • 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट

अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग: रु.1000/-
  • मागासवर्गीय: रु.900/-

मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.21700/- ते रु.122800/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना मंबई, महाराष्ट्र नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.

अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख19 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख09 जुलै 2025
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements