Bank of India Bharti 2025: बँक ऑफ इंडिया मध्ये ‘क्रेडिट ऑफिसर’ पदांची भरती; 514 जागांसाठी अर्ज सुरू!

By Nitin Tonpe

Published on:

Follow Us
बँक ऑफ इंडिया मध्ये 'क्रेडिट ऑफिसर' पदांची भरती
Advertisements

Bank of India Bharti 2025-26: Notification out for 514 Credit Officer Posts

Bank of India Recruitment 2025: Bank of India has officially released a notification inviting online applications for the recruitment of 514 Credit Officer posts. This hiring process is aimed at appointing experienced professionals under the General Banking Officer (GBO) cadre. Eligible candidates who meet the prescribed criteria can apply online through the official website bankofindia.bank.in, Read below for complete details on eligibility criteria, vacancies, important dates, selection process, and how to apply.

Bank of India Recruitment 2025 Overview

 Bank of India Credit Officer Notification 2025-26
Name of OrganizationBank of India
Exam NameBank of India Credit Officer Recruitment 2025-26
Post Name Credit Officer
Total Vacancy 514
Application Start Date 20th December 2025
Last Date to Apply 05 January 2026
Mode of Application       Online
Selection Process• Online Exam
• Interview
Job Location All India
Official Website bankofindia.bank.in
(Bank of India Bharti 2025) बँक ऑफ इंडिया ‘क्रेडिट ऑफिसर’ भरती 2025

www.SpardhaPariksha.com

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ इंडिया मार्फत जनरल बँकिंग ऑफिसर (GBO) स्ट्रीम अंतर्गत क्रेडिट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले असून अर्ज प्रक्रिया 20 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी bankofindia.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2026 आहे. ही भरती मॅनेजमेंट ग्रेड स्केल-I, मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल-III आणि सीनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-IV या पदांसाठी करण्यात येणार आहे.

Advertisements

बँक ऑफ इंडिया ‘क्रेडिट ऑफिसर’ भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

संस्थेचे नाव: बँक ऑफ इंडिया (BOI)

जाहिरात क्र.: 2025-26/01

भरती प्रकार: बँक ऑफ इंडिया मध्ये पर्मनंट नोकरीची संधी

भरती श्रेणी: केंद्र शासन

पदाचे नाव: क्रेडिट ऑफिसर

पदांची संख्या: 514 जागा

रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1क्रेडिट ऑफिसर (SMGS-IV)36
2क्रेडिट ऑफिसर (MMGS-III)60
3क्रेडिट ऑफिसर (MMGS-II)416
एकूण रिक्त पदांची संख्या514

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1क्रेडिट ऑफिसर (SMGS-IV)(I) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण] (II) 03 वर्षे अनुभव
2क्रेडिट ऑफिसर (MMGS-III)(I) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण] (II) 05 वर्षे अनुभव
3क्रेडिट ऑफिसर (MMGS-II) (I) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण] (II) 08 वर्षे अनुभव

वयोमर्यादा:

  • 25 ते 40 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु.850/-
  • SC/ST/PWD: रु.175/-

मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.64,820/- ते रु.1,20,940/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.

अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख20 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख05 जानेवारी 2026
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईट (Website)येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements