Bank of Baroda Recruitment 2024: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदा मध्ये ‘सिक्योरिटी मॅनेजर’ पदांच्या 38 जागांवर भरती

By Nitin Tonpe

Published on:

Bank of Baroda Recruitment 2024: Apply Online for 38 Security Officer Posts @bankofbaroda.in

Bank of Baroda Bharti 2024: Bank of Baroda has invited applications for Security Officers posts. Eligible candidates can apply online through the official website of Bank of Baroda @bankofbaroda.in. This recruitment drive will fill up 38 posts in the organization. The online registration for this recruitment has been started on 19 January 2024 and the last date to apply is 10 February 2024.

बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda Vacancy) सिक्युरिटी मॅनेजर या पदासाठी एकूण 38 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी bankofbaroda.co.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Vacancy) भरती अंतर्गत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 19 जानेवारी 2024 पासून सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

Bank of Baroda Recruitment 2024 Overview

Name of OrganizationBank of Baroda
Post NameSecurity Officer
Total Vacancy38
Last Date to Apply10 February 2024
Applying ModeOnline
Mode of ExamOnline
Selection ProcessOnline Test, Psychometric Test and Interview
Official Websitebankofbaroda.co.in

Bank of Baroda Recruitment 2024 has been released for the 38 posts of Security Officer. Check the application process, age limit, qualification, selection process, and other details below.

संस्थेचे नाव: बँक ऑफ बडोदा (BOB)

जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2024/01

पदाचे नाव: सिक्योरिटी मॅनेजर

पदांची संख्या: 38

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी यासह उमेदवार आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमिशन्ड सर्व्हिस मध्ये किमान पाच वर्षांचा अधिकारी असावा 
  • किंवा उमेदवार हा पोलीस दलातील वर्ग-1 राजपत्रित अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा असलेले पोलीस अधीक्षक.
  • किंवा उमेदवार निमलष्करी दलात वर्ग – I राजपत्रित अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांची सेवा असलेला कमांडंट.

वयोमर्यादा:

या पदासाठी उमेदवाराचे किमान वय 25 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असावे. यासोबतच एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षांची, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

  • 01 जानेवारी 2024 रोजी 25 ते 35 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

वेतन श्रेणी: 49,910 रुपये ते 69,810 रुपये

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज फी:

खुला, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना 600 रुपये आणि एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क

  • General/OBC/EWS: ₹600/-
  • SC/ST/PWD/महिला: ₹100/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट: Website

जाहिरात (Notification): Download

ऑनलाईन अर्ज: Apply Online


सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

Leave a Comment