Bank of Baroda Recruitment 2022: बँक ऑफ बडोदा मध्ये 105 जागांसाठी भरती

0
Bank of Baroda Recruitment

Bank of Baroda Recruitment 2022: Apply for 105 Vacancies

बँक जॉबच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार Bank of Baroda च्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर निर्धारित वेळेत अर्ज करू शकतात. बँक ऑफ बडोदाने एकूण 105 पदांच्या भरतीसाठी दोन भरती अधिसूचना जारी केली आहे. यापैकी एक बँकेच्या ग्रामीण आणि कृषी-बँकिंग विभागाशी संबंधित आहे.

  • संस्थेचे नाव: बँक ऑफ बडोदा (BOB)
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 105 जागा
  • वेतन: मूळ जाहिरात बघा.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदांचा तपशील/संख्या:

पदाचे नावरिक्त पदांची संख्या
एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर47
हेड वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स)01
वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स)1
इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर28
पोर्टफोलियो रिसर्च एनालिस्ट2
NRI वेल्थ प्रोडक्ट मॅनेजर1
प्रोडक्ट मॅनेजर (ट्रेड & फॉरेक्स)1
ट्रेड रेगुलेशन-सिनियर मॅनेजर1
प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग)1
ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर)1
प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट20

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर(i) कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी. विपणन आणि सहकार/सहकार आणि बँकिंग/कृषी-वनीकरण/वनीकरण/कृषी जैवतंत्रज्ञान/अन्न विज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान/दुग्ध तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/रेशीम शेती पदवी. (ii) MBA / PG डिप्लोमा (मॅनेजमेंट/एग्री बिजनेस) /PGDM-ABM (iii) 03 वर्षे अनुभव.
हेड वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स)(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स)(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
पोर्टफोलियो रिसर्च एनालिस्ट(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.
NRI वेल्थ प्रोडक्ट मॅनेजर(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
प्रोडक्ट मॅनेजर (ट्रेड & फॉरेक्स)(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
ट्रेड रेगुलेशन-सिनियर मॅनेजर(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग)(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर)(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

पदाचे नाववयाची अट
एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर25 ते 40 वर्षे
हेड वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स)31 ते 50 वर्षे
वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स)24 ते 45 वर्षे
इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर23 ते 35 वर्षे
पोर्टफोलियो रिसर्च एनालिस्ट22 ते 35 वर्षे
NRI वेल्थ प्रोडक्ट मॅनेजर26 ते 40 वर्षे
प्रोडक्ट मॅनेजर (ट्रेड & फॉरेक्स)24 ते 40 वर्षे
ट्रेड रेगुलेशन-सिनियर मॅनेजर24 ते 40 वर्षे
प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग)24 ते 45 वर्षे
ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर)31 ते 45 वर्षे
प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट33 ते 50 वर्षे

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु600/-
  • SC/ST/PWD/महिला: रु100/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2022

जाहिरात (Notification): Notification1, Notification2

अधिकृत वेबसाईट: Website

ऑनलाईन अर्ज करा:

एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसरApply Online
इतर पदांसाठीApply Online

सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here