Ahmednagar DCC Bank Bharti 2024: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती, लिपिक – 687 जागा

By Admin

Published on:

Follow Us
Ahmednagar DCC Bank Bharti

Ahmednagar DCC Bank Bharti 2024: Notification Out for 700 Vacancies, Apply Online

Ahmednagar DCC Bank Recruitment 2024: The Ahmednagar District Central Co-operative Bank Ltd. has invited applications from candidates who are eligible for the posts to fill a total of 700 vacancies of Clerk, General Manager and other posts. Applicants need to apply online mode for Ahmednagar DCC Bank Recruitment 2024. Interested and eligible candidates can apply through the link below in this article before the last date. The last date for submission of the applications is 27 September 2024. Keep visiting www.SpardhaPariksha.com For the Latest Recruitment.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक, जनरल मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), वाहन चालक आणि इतर विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, या भरतींतर्गत एकूण 700 पदांवर भरती केली जाणार आहे. उमेदवार ऑनलाईन पध्दतीने adccbanknagar.in या साईटवर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 सप्टेंबर 2024 आहे.

  • संस्थेचे नाव: The Ahmednagar District Central Co-operative Bank Ltd.
  • जाहिरात क्र.: –
  • पदाचे नाव: लिपिक, वाहन चालक, मॅनेजर (संगणक) आणि इतर
  • पदांची संख्या: 700 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1 लिपिक 687
 2 वाहन चालक 04
 3 सुरक्षा रक्षक 05
 4 जनरल मॅनेजर (संगणक) 01
5मॅनेजर (संगणक)01
6मॅनेजर (संगणक)01
7इंचार्ज प्रथम श्रेणी01
 एकूण रिक्त पदांची संख्या 700

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 1 लिपिक (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
 2 वाहन चालक (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
 3 सुरक्षा रक्षक कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट
 4 जनरल मॅनेजर (संगणक) (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) (ii) 12 वर्षे अनुभव
5मॅनेजर (संगणक)(i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 10 वर्षे अनुभव
6मॅनेजर (संगणक)(i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 08 वर्षे अनुभव
7इंचार्ज प्रथम श्रेणी(i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: 21 ते 40 वर्षे (पदानुसार वयोमर्यादा बघण्यासाठी मूळ जाहिरात बघा.)

अर्ज फी:

  • पद क्र.1 ते 3: रु.696/-
  • पद क्र.4 ते 7: रु.885/-

वेतन श्रेणी: नियमानुसार

नोकरी ठिकाण: अहमदनगर

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख12 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 सप्टेंबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

 अधिकृत वेबसाईट Website
 जाहिरात (Notification) पद क्र.1 ते 3: Download
 पद क्र.4 ते 7: Download
 ऑनलाईन अर्ज Apply Online

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment