Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदलात अग्निवीर पदांची भरती; 10वी, 12वी पास उमेदवारांना संधी!

By Nitin Tonpe

Published on:

Follow Us
Indian Navy Agniveer Bharti 2026
Advertisements

Indian Navy Agniveer Recruitment 2026: The Indian Navy has released its official recruitment notification under the Agnipath scheme, inviting applications from eligible candidates for Agniveer Senior Secondary Recruit (SSR), Matric Recruit (MR), and SSR Medical posts for the 01/2027 and 02/2027 training batches. Online applications will be accepted through the official recruitment portal between March 14, 2026 and April 06, 2026. Read below for complete details on eligibility, vacancy, selection process, and how to apply.

Indian Navy Agniveer Recruitment 2026 Overview

 Indian Navy Agniveer Notification 2026
Name of OrganizationIndian Navy
Exam NameIndian Navy Agniveer Recruitment 2026
Post NameAgniveer SSR, Agniveer MR, SSR (Medical) Sailor
Total Vacancy
Application Start Date14 March 2026
Last Date to Apply6 April 2026
Mode of Application      Online
Selection Process• INET 2026 Computer-Based Test
• Physical Fitness Test (PFT)
• Written Examination
• Medical Examination
Job LocationAll India
Official Websiteindiannavy.gov.in
(Indian Navy Agniveer Bharti 2026) भारतीय नौदल अग्निवीर भरती 2026

www.SpardhaPariksha.com

भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती अग्निपथ योजनेअंतर्गत 2026-27 बॅचसाठी आयोजित केली जात आहे. या भरतीद्वारे अविवाहित पुरुष व अविवाहित महिला उमेदवारांना भारतीय नौसेवेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर joinindiannavy.gov. या भरतीसंदर्भातील सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2026 आहे.

Advertisements

भारतीय नौदल अग्निवीर भरती 2026 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

संस्थेचे नाव: भारतीय नौदल (Indian Navy)

जाहिरात क्र.:

भरती प्रकार: भारतीय नौदलात नोकरीची संधी

भरती श्रेणी: केंद्र शासन

पदाचे नाव: अग्निवीर

पदांची संख्या: नमूद नाही

रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अग्निवीर (SSR) 01/2027 & 02/2027 बॅच
2अग्निवीर (MR) 01/2027 & 02/2027 बॅच
3अग्निवीर (SSR) (Med) 02/2027 बॅच
एकूण रिक्त पदांची संख्या

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1अग्निवीर (SSR) 01/2027 & 02/2027 बॅच50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
2अग्निवीर (MR) 01/2027 & 02/2027 बॅच50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
3अग्निवीर (SSR) (Med) 02/2027 बॅच50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology)

वयोमर्यादा:

  • 17½ ते 21 वर्षे. (अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 डिसेंबर 2004 ते 31 मे 2009 दरम्यान असणे आवश्यक.)

अर्ज फी:

  • रु.550+18% GST

मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.30,000/- ते रु.40,000/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना भारतात कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.

अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख14 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख06 एप्रिल 2026
परीक्षा• परीक्षा (Stage I-INET): मे 2026
• परीक्षा (Stage II- 01/2027): सप्टेंबर/ऑक्टोबर/डिसेंबर 2026
• परीक्षा (Stage II- 02/2027): फेब्रुवारी/मार्च/मे 2027

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईट (Website)येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF)SSR: येथे क्लिक करा
MR: येथे क्लिक करा
MR (Med): येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)SSR/MR: येथे क्लिक करा
MR (Med): येथे क्लिक करा

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements