IB MTS Bharti 2025: Apply Online for 362 Posts
IB MTS Recruitment 2025: The Ministry of Home Affairs (MHA) – Intelligence Bureau (IB) has issued the official notification for Multi-Tasking Staff (General) posts. The recruitment drive aims to fill 362 vacancies. The online application process started on 22nd November 2025, and eligible candidates can apply through the official website mha.gov.in. The last date to submit the application form is 14th December 2025. Read below for complete details on eligibility, vacancy, selection process, and how to apply.
IB MTS Recruitment 2025 – Overview
| IB MTS Notification 2025 | |
| Name of Organization | Intelligence Bureau |
| Exam Name | IB MTS Recruitment 2025 |
| Post Name | Multi Tasking Staff (General) |
| Total Vacancy | 362 |
| Application Start Date | 22nd November 2025 |
| Last Date to Apply | 14th December 2025 |
| Mode of Application | Online |
| Selection Process | • Computer-Based Objective Test • Offline Descriptive Examination • Interview / Personality Test |
| Job Location | All India |
| Official Website | www.mha.gov.in |
गृह मंत्रालयाच्या इंटेलिजेंस ब्युरो (IB) मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 362 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS – General) पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी mha.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2025 आहे.
IB MTS भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
संस्थेचे नाव: गृह मंत्रालय (MHA), केंद्रीय गुप्तचर विभाग (IB)
जाहिरात क्र.: –
भरती प्रकार: केंद्रीय गुप्तचर विभागात पर्मनंट नोकरीची संधी
भरती श्रेणी: केंद्र शासन
पदाचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ
पदांची संख्या: 362 जागा
रिक्त जागांचा तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) | 362 |
| एकूण रिक्त पदांची संख्या | 362 | |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा:
- 18 ते 25 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC/EWS: रु.650/-
- SC/ST/ExSM/महिला: रु.550/-
मासिक वेतन: नियमानुसार, निवड झालेल्या उमेदवारांना वेतन श्रेणीप्रमाणे दरमहा रु.18,000 ते रु.56,900 पर्यंत वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरातील कुठल्याही ठिकाणी नियुक्ती (पोस्टिंग) दिली जाऊ शकते.
अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
| अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 22 नोव्हेंबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 डिसेंबर 2025 |
| परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल. |
महत्वाच्या लिंक्स:
| अधिकृत वेबसाईट (Website) | येथे क्लिक करा |
| जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा |
महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.
