Solapur Police Bharti 2025: Apply Online for 79 Police Constable Vacancies
Solapur City Police Recruitment 2025: The Maharashtra Police Department has released the notification for the recruitment of 90 posts of Police Constable and Police Bandsman in Solapur District. Candidates interested in applying for these positions are advised to visit the official website regularly for updates. The the last date to apply for this recruitment is 30th November 2025 through the official portal at solapurcitypolice.gov.in. Applicants can check the official notification, eligibility criteria, and other important details here.
Solapur Police Bharti 2025 Overview
| Name of Organization | Maharashtra State Police Department |
| Recruitment Name | Solapur Police Recruitment 2025 |
| Post Name | • Police Constable • Bandsman |
| Total Vacancy | 79 |
| Notification Release | October 28, 2025 |
| Starting Date For Application | October 29, 2025 |
| Last Date to Apply | November 30, 2025 |
| Salary | Rs. 30,000/- to Rs. 35,000/- per month |
| Mode of Application | Online |
| Selection Process | • Physical Test • Written Examination • Final Merit List • Training |
| Job Location | Maharashtra |
| Official website | solapurcitypolice.gov.in |
Solapur Police Bharti: सोलापूर शहर पोलीस भरती 2025
सोलापूर पोलीस भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई बँडमन या एकूण 90 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी policerecruitment2025.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. या पदांसाठी उमेदवारांनी किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच निर्धारित वयोमर्यादा पूर्ण केलेली असावी. उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी आणि लिखित परीक्षा यांच्या आधारे केली जाणार आहे.
सोलापूर शहर पोलीस भरती 2025 भरतीसंदर्भातील अधिक माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
संस्थेचे नाव: सोलापूर पोलीस विभाग
जाहिरात क्र.: –
भरती प्रकार: सोलापूर पोलीस विभागात विविध पदांसाठी पर्मनंट भरती.
भरती श्रेणी: महाराष्ट्र शासन
पदाचे नाव: पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई बँडमन
पदांची संख्या: 79 जागा
रिक्त जागांचा तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | पोलीस शिपाई (Police Constable) | 73 |
| 2 | पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) | 06 |
| एकूण रिक्त जागा | 79 | |
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण, शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा:
- 18 ते 33 वर्षे
- मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
अर्ज फी:
- खुला प्रवर्ग: रु.450/-
- राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): रु.350/-
मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.30,000/- ते रु.35,000/- वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना सोलापूर शहरामध्ये नियुक्ती मिळणार आहे.
अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
| अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 29 ऑक्टोबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2025 |
| परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महत्वाच्या लिंक्स:
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा |
महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.
