Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस दलात 15,631 जागांसाठी मेगाभरती जाहीर – अर्ज लिंक सुरु!

By Nitin Tonpe

Published on:

Follow Us
Maharashtra Police Bharti 2025
Advertisements

Maharashtra Police Bharti 2025: Maharashtra State Police Department has officially announced the Maharashtra Police Bharti 2025 Notification for 15,631 vacancies across various posts such as Police Constable, Driver Police Constable, Bandsman, SRPF Police Constable, and Jail Constable. The online application process for Maharashtra Police Recruitment 2025 has started from October 29, 2025, and will continue till November 30, 2025. Interested and eligible candidates can apply online through the official website at policerecruitment2025.mahait.org.

This is one of the largest police recruitment drives approved by the state cabinet led by Maharashtra CM Devendra Fadnavis, aimed at strengthening the police force with young and energetic candidates while creating huge employment opportunities across Maharashtra. Candidates are advised to read the detailed notification carefully before applying online for Maharashtra Police Bharti 2025.

Advertisements

Stay updated on eligibility criteria, syllabus, exam dates, educational qualifications, age limit, salary details, and other important information to kickstart your preparation. Keep checking this page regularly for the latest updates on Maharashtra Police Bharti 2025.

Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस भरती 2025

महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी तब्बल 15,631 पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅंड्समन, SRPF पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच policerecruitment2025.mahait.org वरून अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 बद्दल सतत अपडेट्स मिळवण्यासाठी ‘स्पर्धा परीक्षा डॉट कॉम’ संकेतस्थळाला भेट देत रहा.

Maharashtra Police Bharti 2025 Overview

Name of OrganizationMaharashtra State Police Department
Recruitment NameMaharashtra Police Constable Recruitment 2025
Post Name• Police Constable
• Driver Police Constable
• SRPF Police Constable
Total Vacancy15,631
Notification ReleaseOctober 28, 2025
Starting Date For ApplicationOctober 29, 2025
Last Date to ApplyNovember 30, 2025
SalaryRs. 30,000/- to Rs. 35,000/- per month
Mode of ApplicationOnline
Selection Process• Physical Test
• Written Examination
• Final Merit List
• Training
Job LocationMaharashtra
Official websitemahapolice.gov.in

The Maharashtra State Police Department has started the Maharashtra Police Bharti 2025 process to fill 15,631 vacancies for Police Constable, Armed Police Constable, Bandsman, Driver, and Jail Constable posts. The online application can be submitted through mahapolice.gov.in or policerecruitment2025.mahait.org from October 29 to November 30, 2025.

For complete details on eligibility criteria, syllabus, previous year question papers, sample papers, answer key, admit card, marks distribution (written & physical test), selection process, document verification, provisional and final merit list, physical and driving test results, and all other updates related to Maharashtra Police Recruitment 2025, visit https://spardhapariksha.com/maharashtra-police-bharti/ regularly for daily updates.

Police Bharti 2025 Syllabus – येथे क्लिक करून तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम पाहू शकता.
Police Bharti 2025 Mock Test – येथे क्लिक करून तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Police Bharti 2025 Posts: पदाचे नाव

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अंतर्गत पोलीस शिपाई, SRPF पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या विविध पदांसाठी भरती होणार असून रिक्त पदांची माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1पोलीस शिपाई (Police Constable)12399
 2SRPF पोलीस शिपाई (SRPF Police Constable)2393
3पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)25
4चालक पोलीस शिपाई (Driver Police Constable)234
5कारागृह शिपाई (Prison Constable)580
एकूण रिक्त पदांची संख्या15631
Dist-wise Vacancy Details (Official)Download PDF

Police Bharti 2025 Vacancy: रिक्त जागा तपशील

पोलीस विभागामार्फत 2025 साठी युनिटनिहाय रिक्त पदांची अधिकृत माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.जिल्हा/विभागपद संख्या
1मुंबई2459
2नवी मुंबई88
3लोहमार्ग मुंबई743
4पुणे शहर885
5पुणे ग्रामीण69
6लोहमार्ग पुणे54
7पिंपरी चिंचवड356
8नागपूर शहर398
9नागपूर ग्रामीण98
10अमरावती शहर34
11अमरावती ग्रामीण241
12ठाणे शहर868
13ठाणे ग्रामीण151
14मिरा भाईंदर924
15सोलापूर शहर61
16सोलापूर ग्रामीण90
17छ. संभाजीनगर शहर150
18छ. संभाजीनगर ग्रामीण53
19छ. संभाजीनगर लोहमार्ग93
20रायगड98
21पालघर123
22सिंधुदुर्ग88
23रत्नागिरी99
24नाशिक ग्रामीण172
25अहमदनगर93
26जालना154
27बीड174
28कोल्हापूर88
29सातारा0
30सांगली36
31नंदुरबार0
32धुळे137
33नाशिक शहर0
34नांदेड199
35लातूर46
36परभणी97
37भंडारा52
38चंद्रपूर215
39वर्धा127
40गोंदिया97
41गडचिरोली410
42यवतमाळ161
43अकोला161
44वाशिम48
45हिंगोली37
46बुलढाणा129
47जळगाव171
48धाराशिव153
49नागपूर, लोहमार्ग15
एकूण

महाराष्ट्रातील विविध घटकांसाठी एकूण 2393 पदे भरतीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये नियमित रिक्त पदांची संख्या 1043 असून, आंतरजिल्हा बदलीनंतरची 1350 पदे देखील समाविष्ट आहेत.

अ. क्र.घटकाचे नावएकूण रिक्त पदेअनुकंपा उमेदवारनिव्वळ भरतीसाठी उपलब्ध पदे
1गट क्र. 1, पुणे000
2गट क्र. 2, पुणे000
3गट क्र. 3, जालना000
4गट क्र. 4, नागपूर000
5गट क्र. 5, दौंड24024
6गट क्र. 6, धुळे21219
7गट क्र. 7, दौंड70169
8गट क्र. 8, मुंबई78177
9गट क्र. 9, अमरावती32032
10गट क्र. 10, सोलापूर14215
11गट क्र. 11, नवी मुंबई716
12गट क्र. 12, हिंगोली17413
13गट क्र. 13, गडचिरोली1174
14गट क्र. 14, औरंगाबाद25025
15गट क्र. 15, गोंदिया000
16गट क्र. 16, कोल्हापूर110
17गट क्र. 17, चंद्रपूर2510251
18गट क्र. 18, काटोल, नागपूर2150215
19गट क्र. 19, कुसडगाव, अहिल्यानगर2930293
एकूण1062191043
आंतरजिल्हा बदलीने रिक्त पदे1350
एकूण रिक्त पदे2393

Police Bharti 2025 Educational Qualification: शैक्षणिक पात्रता

  • जे उमेदवार महाराष्ट्र पोलीस शिपाई, SRPF पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांनी मान्यताप्राप्त मंडळातून 12वी (HSC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • पोलीस शिपाई-वाहन चालक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वैध वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) असणे आवश्यक आहे, तसेच वाहन चालवण्याचा अनुभव असणेही बंधनकारक आहे.
  • महाराष्ट्र पोलीस बॅण्डसमन भरतीसाठी उमेदवाराने किमान 10वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Police Bharti 2025 Age Limit: वयोमर्यादा

पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग (OBC) आणि इतर राखीव प्रवर्गांतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस बॅन्डस्मन18 ते 28 वर्षे
चालक पोलीस शिपाई19 ते 28 वर्षे
SRPF पोलीस शिपाई18 ते 25 वर्षे

Police Bharti 2025 Application Fees: अर्ज फी

  • खुला प्रवर्ग: रु.450/-   
  • मागास प्रवर्ग: रु.350/-

Police Bharti 2025 Important Dates: महत्त्वाच्या तारखा

Important Dates
Notification Release DateOctober 28, 2025
Start Date to Apply OnlineOctober 29, 2025
Last Date to Apply OnlineNovember 30, 2025
Admit Card7 days before the Exam
Exam Dateto be announced
Result Dateto be announced

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक येथे उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार खालील लिंकवर क्लिक करून अर्ज प्रक्रिया सुरू करू शकतात.

Apply Online

Note: अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सक्रिय केली जाईल.

Police Bharti 2025 Online Application form: कसा करावा अर्ज

पोलीस भरती 2025 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • mahapolice.gov.in ही महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिकृत वेबसाइट आहे. या वेबसाइटवर ‘Police Recruitment 2025’ लिंकवर क्लिक करा.
  • पोर्टलवर आपले नाव, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती देऊन नवीन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • युजर आयडी व पासवर्डच्या साहाय्याने आपल्या खात्यात लॉगिन करा.
  • आवश्यक शैक्षणिक व वैयक्तिक माहिती भरून अर्ज पूर्ण करा.
  • आपल्या श्रेणीनुसार अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे.
  • अर्ज शुल्क भरल्यानंतर, अर्जाची प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements

Leave a Comment