आमचे वैशिष्ठ

पुण्यामधे माझे स्पर्धापरीक्षांचे संगणकीकृत क्लासेस आहेत. असे व या प्रकारचे हे एकमेव क्लासेस असतील असे मला वाटते. मी बनऊन घेतलेले पाढे पाठांतर सॉफ्टवेअर आपण जरुर वापरुन पहा.

माझ्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांच्या सरावासाठी अशाप्रकारे संगणक उपलब्ध करुन दिलेले आहेत. तीच सर्व सरावसत्रे, मी आता तुमच्या पाल्यांनाही या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करुन देणार आहे.

whatmakesdiffm1

माझ्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्याप्रमाणे सतत साराव चाचण्या घेतल्या जातात त्याच धर्तीवर आपल्या पाल्यांसाठीही सराव चाचण्या दिल्या जातील. तसेच त्याचे स्पष्टिकरणही दिले जाणार आहे.

whatmakesdiffm2

माझ्या क्लासमध्ये वरचेवर पालकसभाही घेतल्या जातात. ज्यामधे पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा करुन घावा यावर मार्गदर्शन तर असतेच पण काही अवघड प्रकरणे पालकांनाही शिकविली जातात.

whatmakesdiffm3

whatmakesdiffm4