रजिस्टर

संकेतस्थळावर प्रवेश कसा घ्याल?

मुखपृष्ठाच्या उजव्या बाजूच्या वरील कोप-यात आपल्याला LOGIN आणि PASSWARD असे दोन रकाने दिसतील त्यच्या खाली Register Here असे लिहिलेले दिसेल त्याठिकाणी click केल्यावर एक फॉर्म समोर येईल. त्या फॉर्म मधले सर्व रकाने भरुन घ्या इयत्ता चौथीसाठी रु.३५००/- (तीन हजार पाचशे फक्त) आणि इयत्ता सातवीसाठी रु.४५००/- (चार हजार पाचशे फक्त) ही रक्कम “नितीन विठ्ठल बगाडे” या नांवाने स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, कोथरुड, पुणे या बॅंकेत खाते क्रमांक 52019314433. Bank IFSC Code :- SBHY0020734 या खात्यात भरावी. पाल्याची सर्व माहिती योग्य त्या जागी भरावी व प्रत आपल्या पाल्याच्या फोटोसह खालील पत्त्यावर पाठवावी

पत्ता : श्री. नितीन विठ्ठल बगाडे

“कैवल्य” ४०/२, गणंजय सोसायटी,

कोथरुड, पुणे ३८

पीन ; ४११०३८

भ्रमणध्वनी : ९८२२०९५३९४

खात्यात रक्कम जमा होताच आपणास लॉग-इन आयडी व पासवर्ड आपण दिलेल्या इ-मेल पत्त्यावर पाठविला जाईल. यातील पासवर्ड आपण प्रथम लॉग-इन होता तेंव्हा लगेच बदलून घ्यावा लागेल. कारण हा पासवर्ड system generated असतो.

पालकांसाठी महत्वाची सूचना : हा सर्व प्रपंच विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा यासाठी आहे. अभ्यास केल्याचे आम्हास समजण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रकरणावर स्वत: तयार केलेले प्रश्न Upload करणे सक्तीचे असून त्यांनी असे न केल्यास त्यांचा पासवर्ड आपोआप रद्द होईल अशी सोय यात केलेली आहे. तामुळे असे झाल्यास त्यांना कोणत्याही परीस्थितीत नवीन पासवर्ड देण्यास आम्ही असमर्थ आहोत. (आणि तसेही अभ्यास न करणा-या विद्यार्थ्यांना आमच्या मदतीची काही गरज असेल असे आम्हास वाटत नाही.) कृपया याची नोंद घावी. नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही.

बाकी इतर सर्व माहिती आमच्या संकेस्थळावर उपलब्ध आहेच.