शिक्षकवर्ग

शिक्षकवर्ग : (विद्यानिकेतन क्लासेस)
संचालक : श्री. नितीन विठ्ठल बदाडे

नांव श्री. नितीन विठ्ठल बगाडे
पत्ता “कैवल्य” ४०/२, गणंजय सोसायटी, कोथरुड, पुणे – ३८
पीन : ४११०३८
महाराष्ट्र राज्य (भारत)
ब्रमणध्वनी ९८२२०९५३९४
संकेतस्थळ www.spardhapariksha.com
ई मेल nitinbagade@spardhapariksha.com
शिक्षण B.Sc. M.A. B.Ed.
अनुभव ३४ वर्षे.
पुस्तक Ultimate Intelligence, (मराठी व इंग्रजी)

१) सौ. ज्योत्स्ना देशमुख
शिक्षण : M.A. (English – Mumbai University)
D.B.M. (Welingkar Institute, Mumbai)
अनुभव : २१ वर्षे
यांनी माझ्यासोबत खालील संस्थांमध्ये मानद सहकारी म्हणून काम पाहिलेले आहे
१) विखेपाटील शाळा
२) परांजपे शाळा
३) न्यू इंडिया शाळा
४) श्र्र. श्री. रवीशंकर शाळा
यांशिवाय त्यांचे स्वत:चे इयत्ता आठवी, नववी व दहावी चे इंग्रजी विषयाचे क्लासेसही आहेत
पुस्तके :
१) प्रश्नपत्रिका संग्रह (इयत्ता दहावी), ब्रिलियंट प्रकाशन, पुणे
प्रश्नपत्रिका संग्रह (इयत्ता चौथी व सातवी) विद्यानिकेतन क्लासेस, पुणे


२) सौ. अमिता पंडीत
MSc (Microbiology)
स्पर्धा परीक्षांच्या मानद शिक्षिका म्हणून निगडी येथील सिटी प्राईड शाळेत कार्यरत आहेत.
पुस्तके:
1) Competition Masters 4th standard. Proficient Publishing House
2) Scholar Companion 7th standard. Proficient Publishing House
3) 600 questions Scholar Companion series.
4) English, Mathematics and Intelligence. Proficient Publishing House
5) 15 Model papers for high school scholarship. Proficient Publishing House
6) Middle school scholarship examination model paper set.- Brilliant Publication.
अशी प्रामुख्याने इंग्रजी माध्यमासाठी पुस्तके लिहिलेली आहेत.


३) सौ. स्वाती बहुलेकर
M.Sc. (Physics), B.Sc. (Physics & Maths)

विद्यानिकेतन क्लासची पहिली शाखा यांचेकडे सुरु झाली.

श्रेया क्लासेस, या नांवाने त्यांचे स्वत:चे पाचवी ते बारावी पर्यंतचे क्लासेस तर आहेतच पण यांशिवाय अ‍ॅबॅकस, वैदिक गणित, ह्स्ताक्षर सुधारणे यांचेही वर्ग त्या चालवतात.
पत्ता : ४३, “विश्व” मोतीबाग कॉलनी,
मार्केटयार्ड, पुणे ३७
ब्रमणध्वनी :9881494475
ई मेल : swati.bahulekar@yahoo.com
अनुभव : २१ वर्षे
महावीर इंग्लिश मेडियम शाळेत त्या मानद शिक्षिका म्हणून काम पाहतात.


facultyeng

4) सौ. कांचन किरण मुजुमदार

B.Sc. (Electronics), TTC.
शाखा क्रमांक २ : विद्यानिकेतन क्लासेस
पत्ता :
विद्यानिकेतन क्लासेस,
फ्लॅट क्र. ३, शिव कॉर्नर,
अभिनव विद्यामंदिर शाळेसमोर,
माणिक बाग, सिंहगड रस्ता,
पुणे – ५१.
ई-मेल : kg25_99@yahoo.com
अनुभव :
१) विद्यानिकेतन क्लासेस (मुख्य शाखा) येथे इ.स.२०००, पासून सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करीत आहे.
२) संस्कार नर्सरी स्कूल मध्ये समन्वयक म्हणून ४ वर्षे कार्यरत होते.


facultyeng1

नांव : सौ. प्रिती अनिल भास्करवार
Address : ए २०६ गोल्ड कोस्ट आयव्हरी इस्टेट, “ग्रीनपार्क” हॉटेल जवळ, बाणेर रोड,
पुणे ४११००८
भ्रमणध्वनी : ९०११०२२०२९
संकेतस्थळ : www.spardhapariksha.com
ई-मेल : priti@spardhapariksha.com
शिक्षण : M.Sc. [मायक्रोबायॉलॉजी],
समपुदेशनामध्ये पदव्युत्तर पदविका.


facultyeng2

नांव : सौ. सुजाता अविनाश मोकाटे.
शिक्षण : B.Sc. (सांख्यिकी)
अनुभव : दक्षिण अमेरीकेत आय. बी. स्कूल मध्ये शिक्षिका म्हणून काम केले आहे.
पत्ता : ए ७०२, गोल्ड कोस्ट आयव्हरी इस्टेट, “ग्रीनपार्क” हॉटेल जवळ, बाणेर रोड,
पुणे ४११००८
भ्रमणध्वनी : ८१४९४६८८५७
ई-मेल : sujata.mokate@gmail.com