इयत्ता आठवी

प्रश्न पत्रिका – १
मराठी (८० गुण)

प्रश्न पत्रिका – २
गणित (७० गुण)
प्रश्न पत्रिका – ३
बुद्धिमत्ता चाचणी (७० गुण)
उता-याचे आकलन संख्यांचे प्रकार आकलन
कवितेचे आकलन विभाज्यता वर्गीकरण
संवाद पदावली (कं. चे. भा. गु. बे. व) समसंबंध
सुसंगत वाक्यांचा परिच्छेद परिमेय संख्यांवरील क्रिया क्रम
वर्णविचार (अक्षरांचे उच्चार) रोमन अंक सांकेतिक भाषा
संधी अपुर्णांक लयबद्ध मांडणी
शब्दांच्या जाती ल. सा. वि. आणि म. सा. वि. मनोरे
लिंगविचार वर्ग आणि वर्गमूळ प्रतिबिंब
वचनविचार घातांक तर्क व अनुमान
विभक्ती व सामान्यरुप गुणोत्तर व प्रमाण कूटप्रश्न
प्रयोग शेकडेवारी आकृतीचे पृतक्करण
वाक्यांचे प्रकार सरासरी सामान्य विज्ञान (३० गुण)
विरामचिन्हे व काळ चलन
समानार्थी शब्द दशमान परिमाणे घटक १ : पर्यावरण
विरुद्धार्थी शब्द क्षेत्रफळ व घनफळ घटक २ : पदार्थाचे स्वरुप व वर्गीकरण
शुद्ध व अशुद्ध शब्द भूमिती घटक ३ : पृथ्वी व सजीव सृष्टी
आलंकारिक शब्द सामाजिक शास्त्रे (३० गुण) घटक ४ : अन्न, पाणी व आरोग्य
शब्दसमूहाबद्दल एक शब्द इतिहास घटक ५ : मापने
वाक्प्रचार नागरिक शास्त्र घटक ६ : बल, कार्य व उर्जा
म्हणी भूगोल घटक ७ : प्रकाश व ध्वनि
साहित्यिक घटक ८ : उष्णता व तापमान
सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न घटक ९ : स्थितिक विद्युत
English (LL) 20 Marks
Vocabulary
Punctuation Marks
Puzzles & Riddles
Stock expressions
Language Study
Creative Writing
Numerical Information