इयत्ता पाचवी

प्रश्नपत्रिका १

भाषा (८० गुण)

प्रश्नपत्रिका २

गणित (गुण ७०)

प्रश्नपत्रिका ३

बुद्धिमत्ता चाचणी (गुण ७०)

उतारा व त्यावर आधारित प्रश्न नऊ अंकी संख्या (लिखाण व वाचन) आकलन
कविता व त्यावर आधारित प्रश्न स्थान, स्थानिक किंमत व दर्शनी किंमत वर्गीकरण
संवादावर आधारित प्रश्न संख्यांचे प्रकार समसंबंध
सुसंगत वाक्याचा परिच्छेद बेरीज व वजाबाकी क्रम
शब्दांच्या जाती गुणाकार व भागाकार सांकेतिक भाषा
लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे पदावली (कं. चे. भा. गु. व.) लयबद्ध मांडणी
वाक्याचे भाग एकमान पद्धत मनोरे
शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे व्यवहारी अपुर्णांक प्रतिबिंब
शुध्द व अशुद्ध वाक्यरचना दशांश अपुर्णांक तर्क व अनुमान
वाक्प्रचार दशमान परिमाणे कूटप्रश्न
म्हणी अंकांऐवजी अक्षरांचा वापर आकृतीचे पृतक्करण
पत्राचा मायना दर्शविणारा शब्द वय, सरासरी सामान्य विज्ञान (३० गुण)
समानार्थी शब्द रोमन अंक घटक १ :माझे शरीर
विरुद्धार्थी शब्द भूमिती घटक २ :माझ्या गरजा
शब्दकोडी सामाजिक शास्त्रे (३० गुण) घटक ३ :माझ्या सभोवती
जोडशब्द व आलंकारिक शब्द इतिहास व नागरिक शास्त्र घटक ४ :आपले पर्यावरण
शब्दसमूहाबद्दल एक शब्द भूगोल घटक ५ : पदार्थाचे स्वरुप
ध्वनिदर्शक शब्द
पिलू दर्शक व घर दर्शक शब्द
अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे
विभाग २ इंग्रजी (२० गुण)
मुळाक्षरे
शब्दसंग्रह
विरामचिन्हे
दिनदर्शिका, घड्याळ इत्यादींचे वाचन
शब्दकोडे व कूटप्रश्न
अभिव्यक्ती