महाराष्ट्र शासनातर्फे फेब्रुवारी २०१८ मध्ये घेण्यात येणा-या पाचवी व आठवी इयत्तांच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीसाठीच्या आमच्या क्लासच्या सर्व शाखांमधील अभ्यासवर्गांची प्रवेशप्रक्रीया सुरु झालेली आहे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
माझ्याकडे क्लासला येणा-या चौथी व सातवीच्या काही विद्यार्थ्यांच्या क्लासविषयीच्या प्रतिक्रिया त्यांच्याच हस्ताक्षरात जशाच्या तशा देत आहे. या प्रतिक्रियांमागची त्यांची भावना समज...